…म्हणून शिवेंद्रसिंहराजे आणि उदयनराजेंच्या समर्थकांनी रुग्णालायतच केला डान्स

जय महाराष्ट्र न्यूज, सातारा   साता-यातील सुरुची बंगल्यासमोर झालेल्या राडा प्रकरणात आमदार शिवेंद्रराजेंच्या आठ कार्यकर्त्याना जामीन मिळाल्याप्रकरणी दोन्ही राजे समर्थकांनी रुग्णालयातच जल्लोष केला. जामीन मिळाल्यानंतर जिल्हा शासकीय रुग्णालयाच्या प्रिझन वार्डमध्ये दोन्ही राजे गटाचे समर्थक एकत्र नाचले. साताऱ्याचे खासदार छत्रपती उदयनराजे भोसले आणि,आमदार छत्रपती शिवेंद्रसिंहराजे भोसले या दोघांमध्ये आनेवाडी टोल नाक्यावरुन वाद झाला होता. या प्रकरणात […]

…म्हणून शिवेंद्रसिंहराजे आणि उदयनराजेंच्या समर्थकांनी रुग्णालायतच केला डान्स

जय महाराष्ट्र न्यूज, सातारा

 

साता-यातील सुरुची बंगल्यासमोर झालेल्या राडा प्रकरणात आमदार शिवेंद्रराजेंच्या आठ कार्यकर्त्याना जामीन मिळाल्याप्रकरणी दोन्ही राजे समर्थकांनी रुग्णालयातच जल्लोष केला.

जामीन मिळाल्यानंतर जिल्हा शासकीय रुग्णालयाच्या प्रिझन वार्डमध्ये दोन्ही राजे गटाचे समर्थक एकत्र नाचले.

साताऱ्याचे खासदार छत्रपती उदयनराजे भोसले आणि,आमदार छत्रपती शिवेंद्रसिंहराजे भोसले या दोघांमध्ये आनेवाडी टोल नाक्यावरुन वाद झाला होता. या प्रकरणात जामीन मिळाल्यानंतर कार्यकर्त्यांनी रुग्णालयातच जल्लोष केला.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number