जय महाराष्ट्र न्यूज, सातारा
संपूर्ण राज्यभरात सध्या एसटी कर्मचारी आंदोलनाचे पडसाद पाहायला मिळतायंत.
आज साताऱ्यात एसटी कर्मचारी आणि पोलिसांमध्ये राडा झाला. यामुळे साताऱ्यातील वातावरण मोठ्या प्रमाणात चिघळलं.
यावेळी काही कर्मचाऱ्यांना पोलिसांनी ताब्यातही घेतलं. दरम्यान काही कर्मचाऱ्यांनी एसटी हवा काढण्याचा प्रयत्न केला. अशा कर्मचाऱ्यांवर पोलिसांकडून लाठीचार्जदेखील करण्यात आला.
यामुळे एसटी कर्मचारी आणि पोलिसांमध्ये गदारोळ निर्माण झाला.