मुख्याध्यापकानेच केले अंध मुलींचं लैंगिक शोषण; साताऱ्यातील अंध-निवासी विद्यालयातील धक्कादायक घटना

जय महाराष्ट्र न्यूज, सातारा   सातारामधल्या कोरेगाव येथील अंध-निवासी विद्यालयात एक धक्कादायक घटना घडलीय. अंध-निवासी विद्यालयात मुख्याध्यापकाकडूनच मुलींचं लैंगिक शोषण झाल्याची घटना उघडकीस आलीय. पीडित मुलीने लैंगिक शोषण होत असल्याची तक्रार पोलीस स्थानकात दाखल केली. तक्रारीनुसार पोलिसांनी मुख्याध्यापकाला अटक केलीय. तुळशीराम चांदणे असं आरोपी मुख्याध्यापकाचं नाव आहे. दरम्यान पोलिसांनी आरोपीविरोधात पोस्को आणि विनयभंग कायद्यानुसार गुन्हा […]

मुख्याध्यापकानेच केले अंध मुलींचं लैंगिक शोषण; साताऱ्यातील अंध-निवासी विद्यालयातील धक्कादायक घटना

जय महाराष्ट्र न्यूज, सातारा

 

सातारामधल्या कोरेगाव येथील अंध-निवासी विद्यालयात एक धक्कादायक घटना घडलीय. अंध-निवासी विद्यालयात मुख्याध्यापकाकडूनच मुलींचं लैंगिक शोषण झाल्याची घटना उघडकीस आलीय.

पीडित मुलीने लैंगिक शोषण होत असल्याची तक्रार पोलीस स्थानकात दाखल केली. तक्रारीनुसार पोलिसांनी मुख्याध्यापकाला अटक केलीय.

तुळशीराम चांदणे असं आरोपी मुख्याध्यापकाचं नाव आहे. दरम्यान पोलिसांनी आरोपीविरोधात पोस्को आणि विनयभंग कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आलाय.

तसेच सखोल तपासणी केली असता अनेक विद्यार्थिनीवर आत्याचार झाल्याचा तपासामध्ये आढळून आलंय. दरम्यान महिला पोलीस अधिकारी तपास करत आहेत.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number