नगराध्यक्षांपाठोपाठ आता सरपंचही थेट लोकांमधून निवडला जाणार

जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई   नगराध्यक्षांपाठोपाठ आता सरपंचही थेट लोकांमधून निवडला जाणार आहे.   राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत हा अत्यंत महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला.   येत्या सप्टेंबर आणि ऑक्टोबरमध्ये साधारण 8 हजार ग्रामपंचायत निवडणुकींसाठी हा निर्णय लागू होणार आहे.   सरपंचाच्या अधिकारांमध्येही वाढ करण्यात आली आहे. गावचा अर्थसंकल्प बनवण्याचा अधिकाकही सरपंचाकडे देण्यात आला आहे.   सरपंचपदाच्या […]

नगराध्यक्षांपाठोपाठ आता सरपंचही थेट लोकांमधून निवडला जाणार

जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई

 

नगराध्यक्षांपाठोपाठ आता सरपंचही थेट लोकांमधून निवडला जाणार आहे.

 

राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत हा अत्यंत महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला.

 

येत्या सप्टेंबर आणि ऑक्टोबरमध्ये साधारण 8 हजार ग्रामपंचायत निवडणुकींसाठी हा निर्णय लागू होणार आहे.

 

सरपंचाच्या अधिकारांमध्येही वाढ करण्यात आली आहे. गावचा अर्थसंकल्प बनवण्याचा अधिकाकही सरपंचाकडे देण्यात आला आहे.

 

सरपंचपदाच्या निवडणुकीसाठी सातवी उत्तीर्ण ही पात्रता ठरवण्यात आली. 1995 नंतर जन्म झालेल्या इच्छुकांना ही अट लागू असणार आहे.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number