संविधान दिनानिमित्त मुंबईत संविधान दौड आणि गौरव यात्रा

जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई   संविधान दिनानिमित्त मुंबईत संविधान दौड आणि गौरव यात्रा काढण्यात आली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हिरवा झेंडा दाखवला. केंद्रीय मंत्री रामदास आठवले देखील यावेळी उपस्थित होते.  त्यानंतर वरळी ते दादर चैत्यभूमीपर्यंत संविधान दौड झाली. संविधानाची प्रचिती नागरिकांना व्हावी या उद्देशानं काढण्यात आलेल्या या संविधान दौडमध्ये नागरिकांनी मोठ्या संख्येनं सहभाग घेतला. त्यांना […]

संविधान दिनानिमित्त मुंबईत संविधान दौड आणि गौरव यात्रा

जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई

 

संविधान दिनानिमित्त मुंबईत संविधान दौड आणि गौरव यात्रा काढण्यात आली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हिरवा झेंडा दाखवला. केंद्रीय मंत्री रामदास आठवले देखील यावेळी उपस्थित होते. 

त्यानंतर वरळी ते दादर चैत्यभूमीपर्यंत संविधान दौड झाली. संविधानाची प्रचिती नागरिकांना व्हावी या उद्देशानं काढण्यात आलेल्या या संविधान दौडमध्ये नागरिकांनी मोठ्या संख्येनं सहभाग घेतला. त्यांना संविधानाची प्रतही देण्यात आली.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number