Homeमहाराष्ट्र नारायण राणेंना मंत्रीमंडळात घेतले तर... संजय राऊतांचा इशारा
नारायण राणेंना मंत्रीमंडळात घेतले तर… संजय राऊतांचा इशारा
जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई नाशिकमध्ये शिवसेनेचे खासदार आणि प्रवक्ते संजय राऊत यांनी पत्रकार परिषद घेतली. त्यावेळी त्यांनी गुजरातमध्ये शिवसेना निवडणूक लढणार नसल्याचं सांगितले. तसचं नारायण राणे संदर्भात मंत्रिमंडळ विस्तार होईल तेव्हा निर्णय घेऊ असा इशारा राऊत यांनी यावेळी दिला.