लोकांनी दारू प्यायची किंवा नाही हे न्यायालय ठरवणार का?- संजय राऊत

जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई   मंत्र्यांच्या गाड्यांचे लाल दिवे काढण्याची घोषणा झाल्यानंतर सर्वच पक्ष आक्रमक होताना दिसत आहे. शिवसेनेच्या संजय राऊतांनी या प्रकरणी मोदी सरकारला लक्ष्य केलं.   लाल दिवा रद्द करण्याचा लोकशाही मार्गाने निर्णय घेणे अपेक्षित होतं पण, ते तसं झालं नाहीये असं राऊत यांनी म्हटलं. सर्वोच्च न्यायालयाने दारूची दुकाने बंद करण्याच्या दिलेल्या आदेशावर […]

लोकांनी दारू प्यायची किंवा नाही हे न्यायालय ठरवणार का?- संजय राऊत

जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई

 

मंत्र्यांच्या गाड्यांचे लाल दिवे काढण्याची घोषणा झाल्यानंतर सर्वच पक्ष आक्रमक होताना दिसत आहे. शिवसेनेच्या संजय राऊतांनी या प्रकरणी मोदी सरकारला लक्ष्य केलं.

 

लाल दिवा रद्द करण्याचा लोकशाही मार्गाने निर्णय घेणे अपेक्षित होतं पण, ते तसं झालं नाहीये असं राऊत यांनी म्हटलं. सर्वोच्च न्यायालयाने दारूची दुकाने बंद करण्याच्या दिलेल्या आदेशावर शिवसेना खासदार संजय राऊत यांनी जोरदार टीका केली. लोकांनी दारू प्यायची किंवा नाही, हे न्यायालय कसे ठरवू शकते असं राऊत यांनी म्हटलं.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number