मंत्रिमंडळाचा विस्तार हा संपूर्णपणे भाजपचा विस्तार; संजय राऊतांची टीका

वृत्तसंस्था, नवी दिल्ली   दिल्लीत पार पडलेल्या मंत्रिमंडळ विस्तारानंतर शिवसेनेकडून अपेक्षेप्रमाणे तीव्र नाराजी व्यक्त करण्यात आली.   मंत्रिमंडाळाचा विस्तार हा संपूर्णपणे भाजपचा विस्तार असल्याची टीका संजय राऊतांनी केली.   हा विस्तार भाजपचा असल्यामुळे शिवसेनेला या विस्ताराकडून कधीचं अपेक्षा नसल्याचंही त्यांनी सांगितले. इतर घटकपक्षांना या मंत्रीमंडळाकडून फार अपेक्षा होत्या.   मात्र,आता सरकारकडून पत्ते पिसले गेले असल्याची […]

मंत्रिमंडळाचा विस्तार हा संपूर्णपणे भाजपचा विस्तार; संजय राऊतांची टीका

वृत्तसंस्था, नवी दिल्ली

 

दिल्लीत पार पडलेल्या मंत्रिमंडळ विस्तारानंतर शिवसेनेकडून अपेक्षेप्रमाणे तीव्र नाराजी व्यक्त करण्यात आली.

 

मंत्रिमंडाळाचा विस्तार हा संपूर्णपणे भाजपचा विस्तार असल्याची टीका संजय राऊतांनी केली.

 

हा विस्तार भाजपचा असल्यामुळे शिवसेनेला या विस्ताराकडून कधीचं अपेक्षा नसल्याचंही त्यांनी सांगितले. इतर घटकपक्षांना या

मंत्रीमंडळाकडून फार अपेक्षा होत्या.

 

मात्र,आता सरकारकडून पत्ते पिसले गेले असल्याची खोचक टीकाही राऊतांनी यावेळी केली.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number