पत्रकारपरिषदेत संजय राऊतांची जैन मुनींवर टिका

जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई   मिरा-भाईंदर महापालिका निवडणुकीत भाजपचा विजय आणि शिवसेनेचा पराजय झाला आहे.  यावरून शिवसेनेनं सामनातून भाजपवर निशाणा साधला. मिरा भाईंदर निवडणुकीत जैन मुनींनी केलेल्या प्रचारावरून शिवसेनेनं भाजपचा चांगलाच समाचार घेतला.  या पार्श्वभूमीवर बुधवारी सकाळी पत्रकार परिषद घेतली. मिरा-भाईंदरमध्ये जातीयवादी प्रचार झाल्याचा आरोप करत, पनवेली भोपळा श्राद्ध घालणार असल्याचे संजय राऊत यांनी  पत्रकार परिषदेत […]

पत्रकारपरिषदेत संजय राऊतांची जैन मुनींवर टिका

जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई

 

मिरा-भाईंदर महापालिका निवडणुकीत भाजपचा विजय आणि शिवसेनेचा पराजय झाला आहे. 

यावरून शिवसेनेनं सामनातून भाजपवर निशाणा साधला.

मिरा भाईंदर निवडणुकीत जैन मुनींनी केलेल्या प्रचारावरून शिवसेनेनं भाजपचा चांगलाच समाचार घेतला.

 या पार्श्वभूमीवर बुधवारी सकाळी पत्रकार परिषद घेतली.

मिरा-भाईंदरमध्ये जातीयवादी प्रचार झाल्याचा आरोप करत, पनवेली भोपळा श्राद्ध घालणार असल्याचे संजय राऊत यांनी  पत्रकार परिषदेत म्हटले आहे.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number