पंतप्रधान मोदींनी चहा विकण्याचा पुरावा आणला तर… संजय राऊतांचे टीकास्त्र
जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई ‘पंतप्रधान मोदींनी चहा विकण्याचा पुरावा आणावा, मी राजकारण सोडीन’ अशा शब्दांत खासदार संजय राऊत यांनी पंतप्रधान मोदींवर टीकास्त्र सोडलं. भाजपाकडून सेनेला संपवण्याचे काम चालू आहे. मात्र, त्यांना माहित नाही 2019च्या निवडणुकीत भाजपच दिसणार नाही, असंही राऊत यांनी ठणकावून सांगितलं.