भाजप मनसेला मोठं करतंय; निरुपमांचा भाजपवर गंभीर आरोप

जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई   फेरीवाल्यांच्या प्रश्नावरून काँग्रेस आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेत राडा सुरूये. या राडेबाजीच्या पार्श्वभूमीवर संजय निरुपमांनी आज काँग्रेस कार्यलयाची पाहणी केलीये. यावेळी त्यांनी मनसेनं टार्गेट केल्याचं म्हटलंय. तर राज ठाकरेंचे दुकान बंद झालं असल्याची खोचक टीकाही त्यांनी केलीये. तर भाजपवर टीका करताना भाजप शिवसेनला राजकीय छेद देण्याचा प्रयत्न करत असल्याचंही त्यांनी म्हटलंय.

भाजप मनसेला मोठं करतंय; निरुपमांचा भाजपवर गंभीर आरोप

जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई

 

फेरीवाल्यांच्या प्रश्नावरून काँग्रेस आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेत राडा सुरूये.

या राडेबाजीच्या पार्श्वभूमीवर संजय निरुपमांनी आज काँग्रेस कार्यलयाची पाहणी केलीये. यावेळी त्यांनी मनसेनं टार्गेट केल्याचं म्हटलंय.

तर राज ठाकरेंचे दुकान बंद झालं असल्याची खोचक टीकाही त्यांनी केलीये. तर भाजपवर टीका करताना भाजप शिवसेनला राजकीय छेद देण्याचा प्रयत्न करत असल्याचंही त्यांनी म्हटलंय.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number