Homeमहाराष्ट्र संजय निरुपम यांची ट्वीटरच्या माध्यमातून मुख्यमंत्र्यांवर टीका...
संजय निरुपम यांची ट्वीटरच्या माध्यमातून मुख्यमंत्र्यांवर टीका…
जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई काँग्रेसचे मुंबई अध्यक्ष संजय निरुपम यांनी ट्वीटरच्या माध्यमातून मुख्यमंत्र्यांवर टीका केली आहे. मुख्यमंत्री राज्यातील जनतेला खोटी माहिती देत आहे ,आम्ही उद्या साप्ताहिकांद्वारे सिद्ध करणार आहोत की मुख्यमंत्र्यांनी 1700 कोटी भूखंड घोटाळ्यात आपली भूमिका लपविण्यासाठी महाराष्ट्रातील जनतेचा खोटेपणा आणि चुकीचा मार्ग धरला आहे, अशा शब्दात टीका केली. CM @Dev_Fadnavis has blatantly […]
काँग्रेसचे मुंबई अध्यक्ष संजय निरुपम यांनी ट्वीटरच्या माध्यमातून मुख्यमंत्र्यांवर टीका केली आहे.
मुख्यमंत्री राज्यातील जनतेला खोटी माहिती देत आहे ,आम्ही उद्या साप्ताहिकांद्वारे सिद्ध करणार आहोत की मुख्यमंत्र्यांनी 1700 कोटी भूखंड घोटाळ्यात आपली भूमिका लपविण्यासाठी महाराष्ट्रातील जनतेचा खोटेपणा आणि चुकीचा मार्ग धरला आहे, अशा शब्दात टीका केली.
CM @Dev_Fadnavis has blatantly lied in #CIDCOLandScam. We will prove tomorrow with documents that how CM has lied and misguided the people of Maharashtra to hide his role in ₹1700 cr land scam#FadnavisLandScam#CMlied
— Sanjay Nirupam (@sanjaynirupam) July 4, 2018