माधुरी पाठोपाठ आता संजूचं मराठी चित्रपटसृष्टीत पदार्पण

बॉलिवूडचा संजूबाबा म्हणजेच संजय दत्तनं स्वतःचं प्रोडक्शन हाऊस सुरू केलं आहे. या निर्मिती संस्थेतून तो पहिली मराठी चित्रपटाची निर्मिती करणार आहे. याबाबतची माहिती त्यानं सोशल मीडियावर दिली आहे. संजय दत्तने इंस्टाग्रामवर क्लॅप बोर्डचा फोटो शेअर केला आहे.       View this post on Instagram Ecstatic to announce @SanjayDuttsProductions’ 1st venture into Marathi films alongside @bluemustangcreations, […]

माधुरी पाठोपाठ आता संजूचं मराठी चित्रपटसृष्टीत पदार्पण

बॉलिवूडचा संजूबाबा म्हणजेच संजय दत्तनं स्वतःचं प्रोडक्शन हाऊस सुरू केलं आहे. या निर्मिती संस्थेतून तो पहिली मराठी चित्रपटाची निर्मिती करणार आहे. याबाबतची माहिती त्यानं सोशल मीडियावर दिली आहे. संजय दत्तने इंस्टाग्रामवर क्लॅप बोर्डचा फोटो शेअर केला आहे.

‘अद्याप सिनेमाचे शीर्षक ठरलेले नाही. ब्लूमस्टांग क्रिएशन्स सहनिर्मिती करत असून या सिनेमाचं दिग्दर्शन राज गुप्ता करणार आहेत. यात दीपक डोबरियाल, नंदिता धुरी, अभिजीत खांडकेकर, स्पृहा जोशी, चित्रांजन गिरी आणि आर्यन मेघ मुख्य भूमिकेत दिसणार आहेत.’ असे संजय दत्तने या फोटोसोबत लिहिले आहे.

संजय दत्त मराठी चित्रपटाची निर्मिती करत मराठी चित्रपटसृष्टीत पदार्पण तर केले परंतू त्यांच्या निर्मिती असलेल्या पहिल्या सिनेमाबद्दल जाणून घेण्यासाठी सारेच उत्सुक आहेत. 

 

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number