…म्हणून राष्ट्रवादीचे आमदार संग्राम जगताप यांना पोलिसांनी घेतले ताब्यात घेतले होते

जय महाराष्ट्र न्यूज, अहमदनगर   भारनियमन विरोधात आज राष्ट्रवादीने अहमदनगरमध्ये विद्युत वितरण कार्यालयात आंदोलन केले.     यावेळी राष्ट्रवादीचे तीव्र आमदार संग्राम जगताप यांना पोलिसांनी ताब्यात घेतले होते. तीन दिवसापूर्वी राष्ट्रवादीने आंदोलन केल्यानंतर महावितरण अधिकाऱ्यांनी गुरुवार पासून भारनियमन बंद होणार असे लेखी आश्वासन दिले होते.   मात्र, याबाबत महावितरणने काल सायंकाळी महावितरण कार्यालया मार्फत भारनियमन चे नवीन वेळापत्रक […]

…म्हणून राष्ट्रवादीचे आमदार संग्राम जगताप यांना पोलिसांनी घेतले ताब्यात घेतले होते

जय महाराष्ट्र न्यूज, अहमदनगर

 

भारनियमन विरोधात आज राष्ट्रवादीने अहमदनगरमध्ये विद्युत वितरण कार्यालयात आंदोलन केले.  

 

यावेळी राष्ट्रवादीचे तीव्र आमदार संग्राम जगताप यांना पोलिसांनी ताब्यात घेतले होते. तीन दिवसापूर्वी राष्ट्रवादीने आंदोलन केल्यानंतर महावितरण अधिकाऱ्यांनी गुरुवार पासून भारनियमन बंद होणार असे लेखी आश्वासन दिले होते.

 

मात्र, याबाबत महावितरणने काल सायंकाळी महावितरण कार्यालया मार्फत भारनियमन चे नवीन वेळापत्रक देऊन भारनियमन चालूच राहणार असल्याचे प्रसिद्ध केले. त्यामुळे राष्ट्रवादी ने महावितरण कार्यालयात आंदोलन केले. 

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number