खासदार उदयनराजेंच्या सुटकेनंतर शिवप्रतिष्ठानने भव्य बाईक रॅली काढून साजरा केला जल्लोष

जय महाराष्ट्र न्यूज, सांगली   सांगलीत खासदार उदयनराजेंच्या सुटकेनंतर शिवप्रतिष्ठानकडून जल्लोष करत आंनदोत्सव साजरा करण्यात आला.   यावेळी शिवप्रतिष्ठानकडून सांगलीतून मोटारसायकल रॅली काढून महाराजांच्या सुटकेचा जल्लोष करण्यात आला.   यावेळी शिवतीर्थावर फटाक्यांची आतषबाजी करीत महाराजांच्या सुटकेचा आनंदोत्सव साजरा करण्यात आला.   तसेच उदयनराजेंवर लावण्यात आलेले गुन्हे तातडीनं मागे घेण्याची मागणीही शिवप्रतिष्ठानकडून करण्यात आली.

खासदार उदयनराजेंच्या सुटकेनंतर शिवप्रतिष्ठानने भव्य बाईक रॅली काढून साजरा केला जल्लोष

जय महाराष्ट्र न्यूज, सांगली

 

सांगलीत खासदार उदयनराजेंच्या सुटकेनंतर शिवप्रतिष्ठानकडून जल्लोष करत आंनदोत्सव साजरा करण्यात आला.

 

यावेळी शिवप्रतिष्ठानकडून सांगलीतून मोटारसायकल रॅली काढून महाराजांच्या सुटकेचा जल्लोष करण्यात आला.

 

यावेळी शिवतीर्थावर फटाक्यांची आतषबाजी करीत महाराजांच्या सुटकेचा आनंदोत्सव साजरा करण्यात आला.

 

तसेच उदयनराजेंवर लावण्यात आलेले गुन्हे तातडीनं मागे घेण्याची मागणीही शिवप्रतिष्ठानकडून करण्यात आली.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number