Homeमहाराष्ट्र पाण्याच्या शोधात निघालेली नागिण पडली पाण्यात अन्...
पाण्याच्या शोधात निघालेली नागिण पडली पाण्यात अन्…
जय महाराष्ट्र न्यूज, सांगली सांगलीमधल्या जत तालुक्यातील काराजंगी येथे नागिण विहीरीत पडली. नागिणीचा शोध घेत आलेला नागसुद्धा विहिरीत पडला. गावकाऱ्यांना माहिती मिळताच अथक प्रयत्नानं नागजोडीला बाहेर काढून जीवदान देण्यात आलं. 5 फुटाची नागिण पाण्याच्या शोधासाठी गेली होती. मात्र, नागिण प्लास्टिक कागदामध्ये अडकून ती विहीरीत पडली. 1 दिवस नागिण विहीरीतच अडकून होती.
सांगलीमधल्या जत तालुक्यातील काराजंगी येथे नागिण विहीरीत पडली. नागिणीचा शोध घेत आलेला नागसुद्धा विहिरीत पडला. गावकाऱ्यांना माहिती मिळताच अथक प्रयत्नानं नागजोडीला बाहेर काढून जीवदान देण्यात आलं.
5 फुटाची नागिण पाण्याच्या शोधासाठी गेली होती. मात्र, नागिण प्लास्टिक कागदामध्ये अडकून ती विहीरीत पडली. 1 दिवस नागिण विहीरीतच अडकून होती.