गंभीर बैठकीत अधिकाऱ्यांचं फेसबूक चॅट

जय महाराष्ट्र न्यूज, सांगली   सांगलीत पाणीपुरवठा राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी बोलावलेल्या आढावा बैठकीत महत्त्वाच्या अधिकाऱ्यांनी दांडी मारल्याचं पाहायला मिळालं. तर काही उपस्थित असलेले अधिकारी फेसबुकमध्ये मशगुल असल्याचं चित्र पाहायला मिळालं.   एकीकडे टंचाई आणि दुष्काळाच्या गंभीर विषयावर ही तातडीची बैठक बोलवण्यात आली होती. मात्र अधिकारी फेसबुकवर मग्न असल्याचं पाहायला मिळालं. त्यामुळे या अधिकाऱ्यांना दुष्काळ […]

गंभीर बैठकीत अधिकाऱ्यांचं फेसबूक चॅट

जय महाराष्ट्र न्यूज, सांगली

 

सांगलीत पाणीपुरवठा राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी बोलावलेल्या आढावा बैठकीत महत्त्वाच्या अधिकाऱ्यांनी दांडी मारल्याचं पाहायला मिळालं. तर काही उपस्थित असलेले अधिकारी फेसबुकमध्ये मशगुल असल्याचं चित्र पाहायला मिळालं.

 

एकीकडे टंचाई आणि दुष्काळाच्या गंभीर विषयावर ही तातडीची बैठक बोलवण्यात आली होती. मात्र अधिकारी फेसबुकवर मग्न असल्याचं पाहायला मिळालं. त्यामुळे या अधिकाऱ्यांना दुष्काळ आणि टंचाईचे किती गांभीर्य आहे यावरून दिसून येत आहे. यावेळी अधिकाऱ्यांच्या अनुपस्थितीबाबत नाराजी व्यक्त करत पुन्हा असं होऊ नये अशा सूचना दिल्या.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number