एसटी संपाला गालबोट; खासगी प्रवासी वाहतूक करणाऱ्या वाहनांवर एसटी कर्मचाऱ्यांची दगडफेक

जय महाराष्ट्र न्यूज, सांगली   सांगलीत एसटी संपाला गालबोट लागलंय. आज खासगी प्रवासी वाहतूक करणाऱ्या वाहनांवर एसटी कर्मचाऱ्यांनी दगडफेक केल्याने वडाप चालक आणि एसटी कर्मचारी यांच्यात धुमश्चक्री उडालीये. यामुळे सांगली बस स्थानक परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले. यावेळी एसटी कर्मचारी आणि वडाप चालक यांच्यात जोरदार राडा झालाय. यावेळी पोलिसांनी तातडीने हस्तक्षेप करीत परिस्थितीवर नियंत्रण मिळवलंय. […]

एसटी संपाला गालबोट; खासगी प्रवासी वाहतूक करणाऱ्या वाहनांवर एसटी कर्मचाऱ्यांची दगडफेक

जय महाराष्ट्र न्यूज, सांगली

 

सांगलीत एसटी संपाला गालबोट लागलंय. आज खासगी प्रवासी वाहतूक करणाऱ्या वाहनांवर एसटी कर्मचाऱ्यांनी दगडफेक केल्याने वडाप चालक आणि एसटी कर्मचारी यांच्यात धुमश्चक्री उडालीये.

यामुळे सांगली बस स्थानक परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले. यावेळी एसटी कर्मचारी आणि वडाप चालक यांच्यात जोरदार राडा झालाय.

यावेळी पोलिसांनी तातडीने हस्तक्षेप करीत परिस्थितीवर नियंत्रण मिळवलंय. सांगलीत पोलीस बंदोबस्तात वाढ करण्यात आली.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number