जय महाराष्ट्र न्यूज, सांगली
स्वत:च्याच मुलीवर बलात्कार करणाऱ्या नराधमाची शिवसेनेच्या महिला कार्यकर्त्यांनी खेटरानं पूजा बांधली.
सांगलीच्या कय्युम नदाफ यानं आपल्या मुलीवर आणि महिलेवर बलात्कार केला. त्याप्रकरणी सांगली कोर्टामध्ये सुनावणी होती.
पोलिसांची गाडी आरोपीला घेऊन येत होती, यावेळी शिवसेनेच्या महिला कार्यकर्त्यांनी आरोपीला चपलांचा हार दाखवला.
चपला घेऊन मारण्यासाठी धाऊ लागल्या. या घटनेने न्यायालयाच्या आवारात हा सर्व प्रकार घडल्याने काही काळ तणाव निर्माण झाला होता.