जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई
शुक्रवारी मुंबई पालिकेतील मनसेचे 6 नगरसेवक शिवसेनेत गेल्यानंतर शिवसेनेनं पुन्हा एक मास्टरस्ट्रोक लगावला आहे.
सांगली महानगरपालिकेचे उपमहापौर शेखर माने यांनी रविवारी शिवसेनेत प्रवेश केला.
शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरेंच्या उपस्थितीत त्यांनी पक्षप्रवेश केला. शेखर मानेंच्या जाण्यामुळे सांगली काँग्रेसला मोठं खिंडार पडल्याचं म्हटलं जात आहे.