…म्हणून पोलिस अधिकाऱ्याने स्वत:वर गोळी झाडून घेतली

जय महाराष्ट्र न्यूज, सांगली   सांगलीत सीआयडी पोलीस निरीक्षकाने स्वतःवर गोळी झाडून आत्महत्या केलीय.  सीआयडीचे पोलीस निरीक्षक सखाहरी गडदे यांनी आत्महत्या केलीय.  सकाळी त्यांनी आपल्या देवल कॉम्प्लेक्स येथील फ्लॅटमध्ये गडदे यांनी आपल्या सर्व्हिस रिवल्व्हर मधून स्वतावर गोळी झाडून घेतली. त्यामुळे पोलीस दलात खळबळ माजलीय.  पोलीस निरीक्षक गडदे हे 27 वर्षांपासून पोलीस दलात कार्यरत होते. आत्महत्येचे […]

…म्हणून पोलिस अधिकाऱ्याने स्वत:वर गोळी झाडून घेतली

जय महाराष्ट्र न्यूज, सांगली

 

सांगलीत सीआयडी पोलीस निरीक्षकाने स्वतःवर गोळी झाडून आत्महत्या केलीय.  सीआयडीचे पोलीस निरीक्षक सखाहरी गडदे यांनी आत्महत्या केलीय. 

सकाळी त्यांनी आपल्या देवल कॉम्प्लेक्स येथील फ्लॅटमध्ये गडदे यांनी आपल्या सर्व्हिस रिवल्व्हर मधून स्वतावर गोळी झाडून घेतली. त्यामुळे पोलीस दलात खळबळ माजलीय. 

पोलीस निरीक्षक गडदे हे 27 वर्षांपासून पोलीस दलात कार्यरत होते. आत्महत्येचे कारण अस्पष्ट असले तर प्रमोशन मिळत नसल्याच्या नैराशेतून आत्महत्येचा प्रकार झाला असल्याची चर्चा आहे. 

घटनेची माहिती मिळताच वरिष्ठ पोलीस अधिकारी गडदे यांच्या निवासस्थानी पोहचले आहेत.

 

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number