Homeमहाराष्ट्र कौटुंबिक वादातून आत्महत्या, तीन मुलींसह आईने विहिरीत घेतली उडी
कौटुंबिक वादातून आत्महत्या, तीन मुलींसह आईने विहिरीत घेतली उडी
जय महाराष्ट्र न्यूज, सांगली सांगलीच्या तासगाव तालुक्यातील वज्रचौडे गावात तीन मुलीसह आईनं आत्महत्या केलीय. वज्रचौडे गावाबाहेरील विहिरीत उडी घेऊन आत्महत्या करण्यात आलीय. पोलिसांनी रेस्क्यू पथकाच्या मदतेनं मृतदेह बाहेर काढण्यात आलेत. सुनीता राठोड, आशा राठोड, उषा राठोड आणि ऐश्वर्या राठोड अशी मृतांची नावे आहेत. कौटुंबिक वादातून सुनीता राठोड यांनी आत्महत्या केल्याचा अंदाज पोलिसांनी वर्तवलाय.
सांगलीच्या तासगाव तालुक्यातील वज्रचौडे गावात तीन मुलीसह आईनं आत्महत्या केलीय. वज्रचौडे गावाबाहेरील विहिरीत उडी घेऊन आत्महत्या करण्यात आलीय. पोलिसांनी रेस्क्यू पथकाच्या मदतेनं मृतदेह बाहेर काढण्यात आलेत.
सुनीता राठोड, आशा राठोड, उषा राठोड आणि ऐश्वर्या राठोड अशी मृतांची नावे आहेत. कौटुंबिक वादातून सुनीता राठोड यांनी आत्महत्या केल्याचा अंदाज पोलिसांनी वर्तवलाय.