शेतकऱ्यांच्या कर्जमाफीबाबात जिल्हा बँकेच्या अधिकाऱ्यांनीच केला धक्कादायक खुलासा

जय महाराष्ट्र न्यूज, सांगली   राज्यात एकीकडे पारदर्शी आणि ऑनलाईन कर्जमाफीचा डांगोरा पिटला जातोय. शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये अजुनही पैसे जमा झालेले नाहीयेत. त्यातच सांगलीच्या शेतकऱ्यांच्या कर्जमाफीत मोठा घोळ झाल्याचं उघडकीस येतंय. या सांगलीच्या डीडीसी बँकेच्या शेतकऱ्यांच्या यादीमध्ये चक्क मुंबई पुणे कोल्हापूर आणि सोलापूरच्या शेतकऱ्यांची नावं असल्याचं उडकीस आलंय. जिल्हा बँकेच्या अधिकाऱ्यांनी या यादीत अन्य जिल्ह्यातील नावे […]

शेतकऱ्यांच्या कर्जमाफीबाबात जिल्हा बँकेच्या अधिकाऱ्यांनीच केला धक्कादायक खुलासा

जय महाराष्ट्र न्यूज, सांगली

 

राज्यात एकीकडे पारदर्शी आणि ऑनलाईन कर्जमाफीचा डांगोरा पिटला जातोय. शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये अजुनही पैसे जमा झालेले नाहीयेत.

त्यातच सांगलीच्या शेतकऱ्यांच्या कर्जमाफीत मोठा घोळ झाल्याचं उघडकीस येतंय. या सांगलीच्या डीडीसी बँकेच्या शेतकऱ्यांच्या यादीमध्ये चक्क मुंबई पुणे कोल्हापूर आणि सोलापूरच्या शेतकऱ्यांची नावं असल्याचं उडकीस आलंय.

जिल्हा बँकेच्या अधिकाऱ्यांनी या यादीत अन्य जिल्ह्यातील नावे आल्याचा धक्कादायक खुलासा केलाय. याबाबत सांगली जिल्हा बँकेचे अध्यक्ष दिलीप पाटील यांनी  माहिती खरी आहे असे सांगून याबाबत मात्र बोलण्यास नकार  दिलाय.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number