दानवेंच्या प्रतिकात्मक पुतळ्याला शेण फासून पुतळ्याचं दहन

जय महाराष्ट्र न्यूज, सागंली   भाजप नेते रावसाहेब दानवेंच्या शेतकरी वक्तव्याविरोधात सांगलीतही शिवसेनेनं आंदोलन केलं.   दानवेंचा निषेध करण्यासाठी शिवसैंनिकांनी दानवेंच्या प्रतिकात्मक पुतळ्याला हार घालून बोंबाबोंब आंदोलन केलं. त्यानंतर अनेक शिवसैनिकांनी स्वतःचं मुंडण करून घेत दानवेंचा निषेध केला.   तर, काँग्रेसनंही सांगलीत रस्त्यावर उतरून आंदोलन केले. अस्मानी संकटामुळे आधीचं अडचणीत आलेल्या शेतकऱ्यांच्या जखमेवर दानवेंनी मीठ […]

दानवेंच्या प्रतिकात्मक पुतळ्याला शेण फासून पुतळ्याचं दहन

जय महाराष्ट्र न्यूज, सागंली

 

भाजप नेते रावसाहेब दानवेंच्या शेतकरी वक्तव्याविरोधात सांगलीतही शिवसेनेनं आंदोलन केलं.

 

दानवेंचा निषेध करण्यासाठी शिवसैंनिकांनी दानवेंच्या प्रतिकात्मक पुतळ्याला हार घालून बोंबाबोंब आंदोलन केलं. त्यानंतर अनेक शिवसैनिकांनी स्वतःचं मुंडण करून घेत दानवेंचा निषेध

केला.

 

तर, काँग्रेसनंही सांगलीत रस्त्यावर उतरून आंदोलन केले. अस्मानी संकटामुळे आधीचं अडचणीत आलेल्या शेतकऱ्यांच्या जखमेवर दानवेंनी मीठ चोळल्याच्या निषेधार्थ काँग्रेसनं दानवेंच्या

प्रतिकात्मक पुतळ्याला शेण फासून पुतळ्याचं दहन केले.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number