मनसे-काँग्रेसमधील वाद पेटला; तोडफोडीनंतर काँग्रेसने जाळले मनसेचे पोस्टर

जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई   मनसे-काँग्रेसमधील वाद चांगलाच पेटला आहेो.   शुक्रवारी सकाळी मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसजवळच्या काँग्रेस कार्यालयाची अज्ञातांकडून तोडफोड करण्यात आली. मात्र, हा हल्ला कोणी केला? याबाबत चर्चा सुरु असतांना मनसे नेते संदीप देशपांडेनी ट्विट करुन कार्यालयावरील हल्ल्याचे स्पष्टीकरण दिले. काँग्रेस कार्यालयावरील हल्ल्याची जबाबदारी मनसेने स्वीकारत ‘काँग्रेसचे कार्यालय मनसेने फोडले’  अशा प्रकारचे ट्विट […]

मनसे-काँग्रेसमधील वाद पेटला; तोडफोडीनंतर काँग्रेसने जाळले मनसेचे पोस्टर

जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई

 

मनसे-काँग्रेसमधील वाद चांगलाच पेटला आहेो.   शुक्रवारी सकाळी मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसजवळच्या काँग्रेस कार्यालयाची अज्ञातांकडून तोडफोड करण्यात आली.

मात्र, हा हल्ला कोणी केला? याबाबत चर्चा सुरु असतांना मनसे नेते संदीप देशपांडेनी ट्विट करुन कार्यालयावरील हल्ल्याचे स्पष्टीकरण दिले.

काँग्रेस कार्यालयावरील हल्ल्याची जबाबदारी मनसेने स्वीकारत ‘काँग्रेसचे कार्यालय मनसेने फोडले’  अशा प्रकारचे ट्विट मनसे नेते यांनी केले आहे.

दरम्यान, या हल्ल्याप्रकरणी मनसेच्या तीन कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले होते. 

यानंतर युवक काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी मनसेचे पोस्टर जाळलेत. 

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number