मनसे नेते संदीप देशपांडेंसह 8 जणांना जामीन न्यायालयाने फेटाळला

जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई   काँग्रेस कार्यालयाच्या तोडफोडीप्रकरणी संदीप देशापांडेंसह 8 जणांचा जामीन अर्ज न्यायालयानं फेटालळलाय. या 8 जणांना 18 डिसेंबरपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आलीय. विक्रोळीत मनसेच्या कार्यकर्त्यांवर झालेल्या हल्ल्यानंतर मनसेनं काँग्रेसच्या कार्यालयाची तोडफोड केली होती.

मनसे नेते संदीप देशपांडेंसह 8 जणांना जामीन न्यायालयाने फेटाळला

जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई

 

काँग्रेस कार्यालयाच्या तोडफोडीप्रकरणी संदीप देशापांडेंसह 8 जणांचा जामीन अर्ज न्यायालयानं फेटालळलाय.

या 8 जणांना 18 डिसेंबरपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आलीय.

विक्रोळीत मनसेच्या कार्यकर्त्यांवर झालेल्या हल्ल्यानंतर मनसेनं काँग्रेसच्या कार्यालयाची तोडफोड केली होती.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number