संदीप देशपांडेंसह मनसेच्या 8 कार्यकर्त्यांना जामीन मंजूर

जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई   मनसे कार्यालय तोडफोडीप्रकरणी मनसे नेते संदीप देशपांडेंसह 8 कार्यकर्त्यांना जामीन मंजूर झालाय. कार्यकर्त्यांना सत्र न्यायालयाकडून जामीन मंजूर करण्यात आलाय. काँग्रेस कार्यालयाच्या तोडफोडीप्रकरणी संदीप देशपांडेंसह 8 मनसे कार्यकर्त्यांना न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली होती.

संदीप देशपांडेंसह मनसेच्या 8 कार्यकर्त्यांना जामीन मंजूर

जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई

 

मनसे कार्यालय तोडफोडीप्रकरणी मनसे नेते संदीप देशपांडेंसह 8 कार्यकर्त्यांना जामीन मंजूर झालाय.

कार्यकर्त्यांना सत्र न्यायालयाकडून जामीन मंजूर करण्यात आलाय. काँग्रेस कार्यालयाच्या तोडफोडीप्रकरणी संदीप देशपांडेंसह 8 मनसे कार्यकर्त्यांना न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली होती.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number