वाळूशिल्पकार सुदर्शन पटनायक यांनी ‘विरुष्काला’ दिल्या खास शुभेच्छा

वृत्तसंस्था, नवी दिल्ली   टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहली आणि अभिनेत्री अनुष्का शर्मा यांचा विवाहसोहळा नुकताच ईटलीत संपन्न झाला. या जोडप्याचे अनेक चाहतेही आहेत. यातल्याच एका चाहत्याने या नवविवाहित जोडप्याला अनोख्यापद्धतीने शुभेच्छा दिल्या आहेत.   वाळू शिल्पकार सुदर्शन पटनायक यांनी ओडिशातील पूरीच्या समुद्रकिनाऱ्यावर विराट अनुष्काचं भव्य वाळू शिल्प साकारलय..क्रिक्रेट आणि चित्रपट विश्वातल्या काही गोष्टीदेखील या […]

वाळूशिल्पकार सुदर्शन पटनायक यांनी ‘विरुष्काला’ दिल्या खास शुभेच्छा

वृत्तसंस्था, नवी दिल्ली

 

टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहली आणि अभिनेत्री अनुष्का शर्मा यांचा विवाहसोहळा नुकताच ईटलीत संपन्न झाला. या जोडप्याचे अनेक चाहतेही आहेत. यातल्याच एका चाहत्याने या नवविवाहित जोडप्याला अनोख्यापद्धतीने शुभेच्छा दिल्या आहेत.

 

वाळू शिल्पकार सुदर्शन पटनायक यांनी ओडिशातील पूरीच्या समुद्रकिनाऱ्यावर विराट अनुष्काचं भव्य वाळू शिल्प साकारलय..क्रिक्रेट आणि चित्रपट विश्वातल्या काही गोष्टीदेखील या शिल्पात अधोरेखित करण्यात आल्या आहेत.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number