स्वाइन फ्लूबाबत जनजागृती आता वाळूशिल्पातून

जय महाराष्ट्र न्यूज, ओडिशा   पावसाळ्यात आजार वाढण्याचे प्रमाण सर्वाधिक असते. राज्यात अनेक ठिकाणी स्वाईन फ्लूनं थैमान घातले आहे. त्यामुळे आपल्याला स्वाईन फ्लूची लागण होणार नाही, याची काळजी घ्या, असे आवाहन डॉक्टरांकडून सतत  केले जाते. ओडिशामध्ये स्वाइन फ्लू जनजागृती बाबत नवा उपक्रम राबविण्यात आला आहे. प्रसिद्ध वाळूशिल्पकार सुदर्शन पटनाईक हे आपल्या वाळूशिल्पाच्या माध्यमातून विविध संदेश […]

स्वाइन फ्लूबाबत जनजागृती आता वाळूशिल्पातून

जय महाराष्ट्र न्यूज, ओडिशा

 

पावसाळ्यात आजार वाढण्याचे प्रमाण सर्वाधिक असते. राज्यात अनेक ठिकाणी स्वाईन फ्लूनं थैमान घातले आहे. त्यामुळे आपल्याला स्वाईन

फ्लूची लागण होणार नाही, याची काळजी घ्या, असे आवाहन डॉक्टरांकडून सतत  केले जाते.

ओडिशामध्ये स्वाइन फ्लू जनजागृती बाबत नवा उपक्रम राबविण्यात आला आहे. प्रसिद्ध वाळूशिल्पकार सुदर्शन पटनाईक हे आपल्या

वाळूशिल्पाच्या माध्यमातून विविध संदेश पोहोचविण्याचा प्रयत्न करतात. यावेळी सुदर्शन पटनाईक यांनी ओडिशाच्या पुरी बीचवर स्वाईन

फ्लू जनजागृती बाबत वाळूशिल्प साकारले आहे. 

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number