Homeमहाराष्ट्र आम्हाला जाणीवपूर्वक टार्गेट केलं जात आहे, पत्रकार परिषदेत सनातनचा आरोप
आम्हाला जाणीवपूर्वक टार्गेट केलं जात आहे, पत्रकार परिषदेत सनातनचा आरोप
जय महाराष्ट्र वेब न्यूज, मुंबई सनातन संस्थेची पत्रकार परिषद सुरु आहे. मुंबईत आयोजित पत्रकार परिषदेत सनातन संस्थेचे प्रवक्ते चेतन राजहंस माहिती देत आहेत सनातन संस्थेची पत्रकार परिषद Live ‘सनातन संस्थेची बदनामी केली जातेय’ ‘अटक केलेले आरोपी सनातनचे नाहीत’ आमच्यामुळे जातीय दंगे झाले नाहीत ‘आरोपपत्रात सनातनचं नाव नाही’ ‘सनातन संस्थेवर बंदी आणण्याची चर्चा का केली जाते?’ […]