एक वेळेस रस्ते, गटाराचे काम नाही केले तरी चालतील पण… चंद्रकांत पाटलांनी सरपंचांना दिला अजब सल्ला

जय महाराष्ट्र न्यूज, सांगली   एक वेळेस रस्ते आणि गटाराचे काम नाही केले तरी चालतील.  मात्र, एक रुपयांचा भ्रष्टाचारही करू नका अशा कानपिचक्या बांधकाममंत्री चंद्रकांत पाटलांनी दिल्यात. सांगलीच्या नूतन सरपंच सदस्यांच्या सत्कार प्रसंगी चंद्रकांत पाटलांनी कानपिचक्या दिल्यात. तसेच यावेळी पंतप्रधान मोदी आणि मुख्यमंत्री फडणवीसांनी अवलंबलेला पारदर्शक कारभार सर्वानी करावा असे आवाहनही चंद्रकांत पाटील यांनी केलंय.

एक वेळेस रस्ते, गटाराचे काम नाही केले तरी चालतील पण… चंद्रकांत पाटलांनी सरपंचांना दिला अजब सल्ला

जय महाराष्ट्र न्यूज, सांगली

 

एक वेळेस रस्ते आणि गटाराचे काम नाही केले तरी चालतील.  मात्र, एक रुपयांचा भ्रष्टाचारही करू नका अशा कानपिचक्या बांधकाममंत्री चंद्रकांत पाटलांनी दिल्यात.

सांगलीच्या नूतन सरपंच सदस्यांच्या सत्कार प्रसंगी चंद्रकांत पाटलांनी कानपिचक्या दिल्यात. तसेच यावेळी पंतप्रधान मोदी आणि मुख्यमंत्री फडणवीसांनी अवलंबलेला पारदर्शक कारभार सर्वानी करावा असे आवाहनही चंद्रकांत पाटील यांनी केलंय.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number