सॅमसंग गॅलेक्सी नोट ८ नवीन रंगात उपलब्ध

वृत्तसंस्था, मुंबईसॅमसंग कंपनीने गॅलक्सी नोट 8 हा उच्च श्रेणीतील स्मार्टफोन भारतीय ग्राहकांना आकर्षक अशा रंगाच्या पर्यायात सादर करण्याची घोषणा केलीय. सॅमसंग गॅलेक्सी नोट 8 हे मॉडेल भारतीय बाजारपेठेत मागील वर्षाच्या सप्टेंबर महिन्यात मिडनाईट ब्लॅक आणि मेपल गोल्ड या दोन रंगांच्या पर्यायांमध्ये सादर करण्यात आले होते. यात आता ऑर्किड ग्रे या नवीन रंगाची भर पडणार आहे.

सॅमसंग गॅलेक्सी नोट ८ नवीन रंगात उपलब्ध

वृत्तसंस्था, मुंबई
सॅमसंग कंपनीने गॅलक्सी नोट 8 हा उच्च श्रेणीतील स्मार्टफोन भारतीय ग्राहकांना आकर्षक अशा रंगाच्या पर्यायात सादर करण्याची घोषणा केलीय.

सॅमसंग गॅलेक्सी नोट 8 हे मॉडेल भारतीय बाजारपेठेत मागील वर्षाच्या सप्टेंबर महिन्यात मिडनाईट ब्लॅक आणि मेपल गोल्ड या दोन रंगांच्या पर्यायांमध्ये सादर करण्यात आले होते. यात आता ऑर्किड ग्रे या नवीन रंगाची भर पडणार आहे.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number