समृद्धीसाठी 50 टक्के जमिन अधिग्रहणासाठी शेतकऱ्यांची तयारी

जय महाराष्ट्र न्यूज, नाशिक मंगळवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस नाशिकच्या दौऱ्यावर होते. यावेळी समृद्धी महामार्गासाठी 50 टक्के जमिनी अधिग्रहण करण्यासाठी शेतकरी तयार झालेत. तसेच, फेब्रुवारी पासून टेंडर काढण्याची प्रक्रिया सुरु होणार आहे, अशी माहिती मुख्यमंत्री फडणवीस यांनी यावेळी दिली. समृद्धी महामार्गाला नाशिकसाठी देडिकेटर कणेकटर रोड तयार करणार असल्याचेही मुख्यमंत्री म्हणालेत. तसेच, दत्तक नाशिकला उत्तम शहर बनवणार […]

समृद्धीसाठी 50 टक्के जमिन अधिग्रहणासाठी शेतकऱ्यांची तयारी

जय महाराष्ट्र न्यूज, नाशिक

मंगळवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस नाशिकच्या दौऱ्यावर होते. यावेळी समृद्धी महामार्गासाठी 50 टक्के जमिनी अधिग्रहण करण्यासाठी शेतकरी तयार झालेत.

तसेच, फेब्रुवारी पासून टेंडर काढण्याची प्रक्रिया सुरु होणार आहे, अशी माहिती मुख्यमंत्री फडणवीस यांनी यावेळी दिली.

समृद्धी महामार्गाला नाशिकसाठी देडिकेटर कणेकटर रोड तयार करणार असल्याचेही मुख्यमंत्री म्हणालेत. तसेच, दत्तक नाशिकला उत्तम शहर बनवणार असल्याचेही मुख्यमंत्री म्हणाले आहेत.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number