छत्रपती संभाजीराजे रायगडावर

जय महाराष्ट्र न्यूज, रायगड   राज्य सरकारने किल्ले रायगडाच्या संवर्धनाकरिता छत्रपती संभाजीराजे यांची नियुक्ती केल्यानंतर संभाजीराजेंनी पाहिल्यांदाच रायगडाला भेट दिलीये. रायगड प्रदक्षिणा कार्यक्रमात ते सहभागी झाले होते. प्राधिकरणाच्या माध्यमातून सर्वांना विश्वासात घेऊन रायगडाचे संवर्धन करताना ऐतिहासिक ठेवा जतन केला जाईल असे संभाजीराजे यावेळी म्हणालेयेत. त्याचबरोबर जागतिक स्थरावरील पर्यटक देखील रायगड कडे आकर्षित होतील अशा पध्दतीने […]

छत्रपती संभाजीराजे रायगडावर

जय महाराष्ट्र न्यूज, रायगड

 

राज्य सरकारने किल्ले रायगडाच्या संवर्धनाकरिता छत्रपती संभाजीराजे यांची नियुक्ती केल्यानंतर संभाजीराजेंनी पाहिल्यांदाच रायगडाला भेट दिलीये.

रायगड प्रदक्षिणा कार्यक्रमात ते सहभागी झाले होते. प्राधिकरणाच्या माध्यमातून सर्वांना विश्वासात घेऊन रायगडाचे संवर्धन करताना ऐतिहासिक ठेवा जतन केला जाईल असे संभाजीराजे यावेळी म्हणालेयेत.

त्याचबरोबर जागतिक स्थरावरील पर्यटक देखील रायगड कडे आकर्षित होतील अशा पध्दतीने संवर्धन करण्याचा प्रयत्न राहील असा विश्वास त्यांनी व्यक्त केलाय.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number