कोपर्डीच्या आरोपींना फाशी व्हावी; खा. संभाजीराजेंची मागणी

जय महाराष्ट्र न्यूज, सातारा   कोपर्डी घटनेतल्या तीनही आरोपींना न्यायालयानं दोषी ठरवल्यानंतर या आरोपींना कडक शिक्षा व्हावी अशी मागणी खा. संभाजीराजे छत्रपतींनी केलीय.. कोपर्डी प्रश्नाबाबात बोलताना त्यांनी ही मागणी व्यक्त केली. समाजामध्ये कोणताही अनुचित प्रकार घडून नये यासाठी आरोपींना कठोर शिक्षा व्हावी अशी मागणी त्यांनी केली.

कोपर्डीच्या आरोपींना फाशी व्हावी; खा. संभाजीराजेंची मागणी

जय महाराष्ट्र न्यूज, सातारा

 

कोपर्डी घटनेतल्या तीनही आरोपींना न्यायालयानं दोषी ठरवल्यानंतर या आरोपींना कडक शिक्षा व्हावी अशी मागणी खा. संभाजीराजे छत्रपतींनी केलीय.. कोपर्डी प्रश्नाबाबात बोलताना त्यांनी ही मागणी व्यक्त केली.

समाजामध्ये कोणताही अनुचित प्रकार घडून नये यासाठी आरोपींना कठोर शिक्षा व्हावी अशी मागणी त्यांनी केली.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number