भिडे गुरुजींना राष्ट्रवादी काँग्रेसच्या आर. आर.पाटील आणि जयंत पाटलांनी मोठं केले; काँग्रेसचा आरोप

जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई   कोरेगाव भीमाचा उद्रेक, त्यानंतर झालेला महाराष्ट्र बंद, उमटलेले पडसाद, विरोधकांकडून सत्ताधाऱ्यांवर झालेले आरोप, सत्ताधाऱ्यांकडूनही प्रत्यारोप हे सर्व काही घडलं आणि घडतंय. आता तर ज्यांचा या उद्रेकात सहभागाचा आरोप होतोय त्या भिडे गुरुजींचं कनेक्शन राष्ट्रवादी काँग्रेससोबत जोडलं गेलंय. ते ही काँग्रेसकडून. हुसेन दलवाईंनी तर थेट म्हटलंय की भिडे गुरुजींना राष्ट्रवादीने मोठं […]

भिडे गुरुजींना राष्ट्रवादी काँग्रेसच्या आर. आर.पाटील आणि जयंत पाटलांनी मोठं केले; काँग्रेसचा आरोप

जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई

 

कोरेगाव भीमाचा उद्रेक, त्यानंतर झालेला महाराष्ट्र बंद, उमटलेले पडसाद, विरोधकांकडून सत्ताधाऱ्यांवर झालेले आरोप, सत्ताधाऱ्यांकडूनही प्रत्यारोप हे सर्व काही घडलं आणि घडतंय.

आता तर ज्यांचा या उद्रेकात सहभागाचा आरोप होतोय त्या भिडे गुरुजींचं कनेक्शन राष्ट्रवादी काँग्रेससोबत जोडलं गेलंय. ते ही काँग्रेसकडून. हुसेन दलवाईंनी तर थेट म्हटलंय की भिडे गुरुजींना राष्ट्रवादीने मोठं केलंय त्यामुळे राष्ट्रवादीनं भिडे गुरुजींना मोठं केल्याचा आरोप योग्य आहे का?

कोरेगाव भीमा हिंसाचारानंतर दोन गटात तणाव निर्माण करण्यात भिडे गुरुजींचा सहभाग असल्याचा आरोप झाला. त्यांच्यावर गुन्हाही दाखल झाला. उद्रेकाची ठिणगीचं आता राजकारण होताना दिसतंय. भिडे गुरुजींना राष्ट्रवादी काँग्रेसच्या आर. आर.पाटील आणि जयंत पाटलांनी मोठं केल्याचा आरोप काँग्रेसचे नेते हुसेन दलवाईंनी केलाय

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number