छत्रपती शिवाजी महाराजांसाठी 32 मण सिंहासन या भिडे गुरुजींच्या सकल्पावर संभाजीराजेंची प्रतिक्रिया

जय महाराष्ट्र न्यूज, सातारा      छत्रपती शिवाजी महाराजांसाठी 32 मण सिंहासन कोणी करत असेल, तर ही बाब स्वागतार्हये. यासाठीही प्राधिकरणाची परवानगी घ्यावी लागेल असे मत खासदार व रायगड प्राधिकरणाचे अध्यक्ष संभाजीराजे छत्रपती यांनी पत्रकार परिषदेत व्यक्त केलंय. गेले काही दिवस वादात असलेले, संभाजीराव भिडे गुरुजींनी काही महिन्यांपुर्वी रायगडावर 32 मण सिंहासनाचा संकल्प सोडलाय. त्यादृष्टीने […]

छत्रपती शिवाजी महाराजांसाठी 32 मण सिंहासन या भिडे गुरुजींच्या सकल्पावर संभाजीराजेंची प्रतिक्रिया

जय महाराष्ट्र न्यूज, सातारा 

 

 

छत्रपती शिवाजी महाराजांसाठी 32 मण सिंहासन कोणी करत असेल, तर ही बाब स्वागतार्हये. यासाठीही प्राधिकरणाची परवानगी घ्यावी लागेल असे मत खासदार व रायगड प्राधिकरणाचे अध्यक्ष संभाजीराजे छत्रपती यांनी पत्रकार परिषदेत व्यक्त केलंय.

गेले काही दिवस वादात असलेले, संभाजीराव भिडे गुरुजींनी काही महिन्यांपुर्वी रायगडावर 32 मण सिंहासनाचा संकल्प सोडलाय.

त्यादृष्टीने ते राज्यभरात व्याख्याने देतायेत तसेच त्यांना सोनेही मिळतंय. संभाजीराजे यांना पत्रकार परिषदेत यासंबंधाने प्रश्‍न विचारण्यात आला होता. त्यावर भिडे गुरुजींचे नाव न घेता त्यांनी उत्तर दिलय

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number