कामगारमंत्री संभाजी निलंगेकर यांची जीभ घसरली; अशोक चव्हाणांना म्हंटले रावण

जय महाराष्ट्र न्यूज, नांदेड   राज्यात आणि केंद्रात शिवसेना-भाजप सत्तेत एकत्र आहेत. सध्या नांदेड महापालिकेच्या निवडणुकीची लगबग सुरू आहे. त्यानिमित्ताने कामगारमंत्री संभाजी पाटील निलंगेकर आणि प्रताप पाटील चिखलीकर हे एकाच व्यासपीठावर उपस्थित होते.   माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांच्यावर टीका करताना कामगारमंत्री संभाजी निलंगेकर यांची जीभ घसरली.   नांदेड येथील जाहीर भाषणात निलंगेकरांनी माजी मुख्यमंत्री अशोक […]

कामगारमंत्री संभाजी निलंगेकर यांची जीभ घसरली; अशोक चव्हाणांना म्हंटले रावण

जय महाराष्ट्र न्यूज, नांदेड

 

राज्यात आणि केंद्रात शिवसेना-भाजप सत्तेत एकत्र आहेत. सध्या नांदेड महापालिकेच्या निवडणुकीची लगबग सुरू आहे. त्यानिमित्ताने कामगारमंत्री संभाजी पाटील निलंगेकर आणि प्रताप पाटील चिखलीकर हे एकाच व्यासपीठावर उपस्थित होते.

 

माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांच्यावर टीका करताना कामगारमंत्री संभाजी निलंगेकर यांची जीभ घसरली.

 

नांदेड येथील जाहीर भाषणात निलंगेकरांनी माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांचा रावण असा उल्लेख केला. तर दुसरीकडे प्रताप चिखलीकरांनी नांदेड महापालिकेत कोणत्याही परिस्थिती भाजपाचाच महापौर झाला पाहिजे, असंही आवाहन केलs.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number