आजार पोटाला, प्लॅस्टर पायाला; शिवसेनेची टीका

जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई   सामनाच्या संपादकीयमधून पुन्हा एकदा शिवसेनेने आपल्याच मित्रपक्षाच्या कामावर टिका केलीय. मंत्रालयात होणाऱ्या आत्महत्यावर सरकारवर पुन्हा एकदा सामनाच्या संपादकीयमधून टिकास्त्र सोडलय. आजार पोटाला, प्लॅस्टर पायाला. आता मंत्रालयात नायलॉनच्या जाळ्या बसवतील अशी टीका आजच्या संपादकीयमधून करण्यात आली असून. मंत्रालयात संरक्षक नायलॉन नेट उभारणे हा शेतकऱ्यांच्या दुखावर उपाय आहे का? असे खडेबोलही सरकारला […]

आजार पोटाला, प्लॅस्टर पायाला; शिवसेनेची टीका

जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई

 

सामनाच्या संपादकीयमधून पुन्हा एकदा शिवसेनेने आपल्याच मित्रपक्षाच्या कामावर टिका केलीय.

मंत्रालयात होणाऱ्या आत्महत्यावर सरकारवर पुन्हा एकदा सामनाच्या संपादकीयमधून टिकास्त्र सोडलय.

आजार पोटाला, प्लॅस्टर पायाला. आता मंत्रालयात नायलॉनच्या जाळ्या बसवतील अशी टीका आजच्या संपादकीयमधून करण्यात आली असून.

मंत्रालयात संरक्षक नायलॉन नेट उभारणे हा शेतकऱ्यांच्या दुखावर उपाय आहे का? असे खडेबोलही सरकारला सामना संपादकीयमधून विचारला आहे.

 

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number