Homeमहाराष्ट्र 'गोरखपूरमध्ये 29 वर्षांनी कमळ कोमेजलं', सामनातून टीका
‘गोरखपूरमध्ये 29 वर्षांनी कमळ कोमेजलं’, सामनातून टीका
जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई अवघ्या देशाचे लक्ष लागलेल्या उत्तर प्रदेशातील दोन आणि बिहारमधील एका लोकसभा मतदारसंघातील पोटनिवडणुकीत भाजपचा अहंकार आणि उन्मत्तपणाचा अक्षरशः दारुण पराभव झालाय. अशी टीका सामना संपादकीयमधून करण्यात आलीय.
अवघ्या देशाचे लक्ष लागलेल्या उत्तर प्रदेशातील दोन आणि बिहारमधील एका लोकसभा मतदारसंघातील पोटनिवडणुकीत भाजपचा अहंकार आणि उन्मत्तपणाचा अक्षरशः दारुण पराभव झालाय.