Homeमहाराष्ट्र दबंग अभिनेता सलमान खानने दिल्या शिवसेना नेत्याला शुभेच्छा
दबंग अभिनेता सलमान खानने दिल्या शिवसेना नेत्याला शुभेच्छा
जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई शिवसेनेची राष्ट्रीय कार्यकारिणीची बैठक झाली. या बैठकीत मिलींद नार्वेकर यांच्या नावाची घोषणा होताच सर्वच पक्षातील नेत्यांनी त्यांचं अभिनंदन केलंय. त्याचबरोबर दबंग अभिनेका सलमान खान यानं ही मिलींद नार्वेकर यांचं भेटून अभिनंदन केलंय.