वृत्तसंस्था, मुंबई सलमान खान सध्या अबुधाबीत निर्माता रमेश तौरानींच्या ‘रेस ३’ या चित्रपटाच्या चित्रिकरणात व्यग्र आहे. या चित्रपटासाठी सलमाननं एक रोमँटिक गाणं लिहिल आहे. अॅक्शन मॅन, रोमँटिक हिरो, दबंग पोलीस अशा विविध भूमिका साकारणारा सलमान खान आता गीतकार म्हणून ओळखला जाणारय.