Homeमहाराष्ट्र पंजाबच्या गुंडाने ‘टायगर’ला दिली जीवे मारण्याची धमकी
पंजाबच्या गुंडाने ‘टायगर’ला दिली जीवे मारण्याची धमकी
जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई नेहमीच चर्चेत असणारा सलमान खान पुन्हा लक्ष्य झाला आहे. सिनेअभिनेता सलमान खानला पंजाबमधल्या गुंडानं धमकी दिली आहे. जोधपूरला आल्यास ठार मारू, अशी धमकी गँगस्टर लॉरेन्स बिश्णोई याने दिली आहे. सलमानविरोधात काळवीट शिकार प्रकरणाची सुनावणी सुरू आहे. या पार्वभूमीवर ही धमकी आल्याने पोलीसुद्धा सतर्क झाले आहेत.