दबंग-3चे पोस्टर प्रदर्शित; इंस्टाग्राम अकाऊंटद्वारे शेअर केली पोस्ट

सलमान खानच्या चाहत्यांसाठी आनंदाची बातमी. सलमान खानच्या आगामी चित्रपटाची चहाते आतुरतेने वाट बघत असतात. मात्र सलमानचा आगामी चित्रपट दबंग-3चा पोस्टर प्रदर्शित झाला आहे. सध्या सलमानच्या आगामी चित्रपटाच्या पोस्टरची चर्चा सर्वत्र सुरू आहे. सलमान खानने दबंग-3चा पोस्टर इंस्टाग्राम अकाऊंटद्वारे शेअर केला आहे. दबंग-3चा पोस्टर प्रदर्शित – सलमान खानचा आगामी चित्रपट दबंग-3 चा पोस्टर प्रदर्शित झाला आहे. […]

दबंग-3चे पोस्टर प्रदर्शित; इंस्टाग्राम अकाऊंटद्वारे शेअर केली पोस्ट

सलमान खानच्या चाहत्यांसाठी आनंदाची बातमी. सलमान खानच्या आगामी चित्रपटाची चहाते आतुरतेने वाट बघत असतात. मात्र सलमानचा आगामी चित्रपट दबंग-3चा पोस्टर प्रदर्शित झाला आहे. सध्या सलमानच्या आगामी चित्रपटाच्या पोस्टरची चर्चा सर्वत्र सुरू आहे. सलमान खानने दबंग-3चा पोस्टर इंस्टाग्राम अकाऊंटद्वारे शेअर केला आहे.

दबंग-3चा पोस्टर प्रदर्शित –

सलमान खानचा आगामी चित्रपट दबंग-3 चा पोस्टर प्रदर्शित झाला आहे.

सलमान खानने दबंग-3चे पोस्टरचा पहिला लूक इंस्टाग्राम अकाऊंटवर शेअर केला आहे.

स्वागत तो करो हमारा असे सलमान खानने पोस्टर खाली लिहिले आहे.

दबंग-1 आणि दबंग-2 मधील सिनेमाप्रमाणे यात ही सलमान अॅक्शन सीन्स करताना दिसत आहे.

यंदाही अभिनेत्री सोनाक्षी सिन्हा साकारली आहे.

महेश मांजरेकर यांची मुलगी म्हणजेच सई मांजरेकर ह्या सिनेमात अभिनय करताना आपल्याला दिसणार आहे.

या चित्रपटाची उत्सुकता लागली आहे.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number