सलमान खानच्या ‘भारत’ सिनेमाचा टीझर प्रदर्शित…

जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई   आगामी आणि बहुचर्चीत सलमान खानचा ‘भारत’ सिनेमाचा टीझर प्रदर्शित केला आहे. या सिनेमाच्या पहिल्या लूकचा ४९ सेकंदाचा व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे. या व्हिडीओला सलमान खान याने आवाज दिला असून त्याच्या या डायलॉगने या सिनेमाची उत्सुकता आणखी ताणली आहे. या सिनेमाचं दिग्दर्शन अली अब्बास जफर करत आहे. हा सिनेमा पुढील वर्षी ईदला रिलीज होणार आहे.   हे झळकणार […]

सलमान खानच्या ‘भारत’ सिनेमाचा टीझर प्रदर्शित…

जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई  

आगामी आणि बहुचर्चीत सलमान खानचा ‘भारत’ सिनेमाचा टीझर प्रदर्शित केला आहे. या सिनेमाच्या पहिल्या लूकचा ४९ सेकंदाचा व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे.

या व्हिडीओला सलमान खान याने आवाज दिला असून त्याच्या या डायलॉगने या सिनेमाची उत्सुकता आणखी ताणली आहे. या सिनेमाचं दिग्दर्शन अली अब्बास जफर करत आहे. हा सिनेमा पुढील वर्षी ईदला रिलीज होणार आहे.  

हे झळकणार या सिनेमात –

  • सलमानसोबतच तबू, कतरिना कैफ, दिशा पटनी, सुनील ग्रोव्हर दिसणार आहे.
  • मात्र, प्रियंका चोप्राने या सिनेमाला दिला नकार

 

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number