बिग बॉसच्या सेटवर स्पर्धकाला शिवीगाळ केल्याप्रकरणी सलमान खानवर गुन्हा दाखल
वृत्तसंस्था, मुंबई बिग बॉसच्या सेटवर स्पर्धक जुबेर खानला शिवीगाळ केल्याप्रकरणी अभिनेता सलमान खान आणि कलर्स वहिनी विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. लोणावळा शहर पोलीस ठाण्यात हा अदखलपात्र गुन्हा नोंदवण्यात आला आहे. कलर्स वाहिनीवर सुरु झालेल्या बीग बॉसमध्ये जुबेर खान सहभागी झाला होता…सलमान खानने त्याला सेटवर दमदाटी केली होती… त्याविरोधात जुबेरनं गुन्हा दाखल केला होता…
बिग बॉसच्या सेटवर स्पर्धक जुबेर खानला शिवीगाळ केल्याप्रकरणी अभिनेता सलमान खान आणि कलर्स वहिनी विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
लोणावळा शहर पोलीस ठाण्यात हा अदखलपात्र गुन्हा नोंदवण्यात आला आहे.
कलर्स वाहिनीवर सुरु झालेल्या बीग बॉसमध्ये जुबेर खान सहभागी झाला होता…सलमान खानने त्याला सेटवर दमदाटी केली होती… त्याविरोधात जुबेरनं गुन्हा दाखल केला होता…