Homeमहाराष्ट्र सर्वाधिक कमाई करणाऱ्या भारतीय सेलिब्रिटींच्या यादीत सलमानने अव्वल स्थान कायम राखले
सर्वाधिक कमाई करणाऱ्या भारतीय सेलिब्रिटींच्या यादीत सलमानने अव्वल स्थान कायम राखले
वृत्तसंस्था, नवी दिल्ली फोर्ब्स इंडियाने सर्वाधिक कमाई करणाऱ्या 100 भारतीय सेलिब्रिटींची यादी जाहीर केलीय. या यादीत यंदाही अभिनेता सलमान खानने पहिलं स्थान कायम राखलंय. 51 वर्षीय सलमान खान वार्षिक 232 पूर्णांक 83 कोटी रुपयांसह सेलिब्रिटी श्रीमंतांच्या यादीत पहिल्या स्थानी आहे. फोर्ब्सच्या या यादीत पहिले तीन सेलिब्रिटी हे यंदाही कायम आहेत. दुसऱ्या क्रमांकावरील किंग खान […]
फोर्ब्स इंडियाने सर्वाधिक कमाई करणाऱ्या 100 भारतीय सेलिब्रिटींची यादी जाहीर केलीय. या यादीत यंदाही अभिनेता सलमान खानने पहिलं स्थान कायम राखलंय.
51 वर्षीय सलमान खान वार्षिक 232 पूर्णांक 83 कोटी रुपयांसह सेलिब्रिटी श्रीमंतांच्या यादीत पहिल्या स्थानी आहे. फोर्ब्सच्या या यादीत पहिले तीन सेलिब्रिटी हे यंदाही कायम आहेत.
दुसऱ्या क्रमांकावरील किंग खान शाहरुखने यंदाही हे स्थान अबाधित ठेवलंय.शाहरुख 170 पूर्णांक 50 कोटी वार्षिक कमाईसह दुसऱ्या स्थानी आहे.