सलमान-कतरिनाचा हॉट अंदाज

जय महारष्ट्र न्यूज, मुंबई  बॉलीवुडचा दबंग भाईजान सलमान आणि कॅटरीना कैफ पून्हा एकदा एकत्र दिसणार आहेत. ‘एक था टायगर’ चित्रपट लवकरच प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटाबद्दल प्रेक्षकांमध्ये प्रचंड उत्सुकता आहे. या चित्रपटाचे प्रमोशन देखील जोरदार सुरू आहे. चित्रपट प्रदर्शनाच्या वाटेवर असताना दोघांनी मॅगेझीनच्या कव्हर पेजसाठी फोटोशूट केले. वोग मॅग्झीनच्या कव्हर पेजवर सलमान-कतरिना हटके अंदाज पहायला […]

सलमान-कतरिनाचा हॉट अंदाज

जय महारष्ट्र न्यूज, मुंबई 

बॉलीवुडचा दबंग भाईजान सलमान आणि कॅटरीना कैफ पून्हा एकदा एकत्र दिसणार आहेत. ‘एक था टायगर’ चित्रपट लवकरच प्रदर्शित होणार आहे.

या चित्रपटाबद्दल प्रेक्षकांमध्ये प्रचंड उत्सुकता आहे. या चित्रपटाचे प्रमोशन देखील जोरदार सुरू आहे.

चित्रपट प्रदर्शनाच्या वाटेवर असताना दोघांनी मॅगेझीनच्या कव्हर पेजसाठी फोटोशूट केले. वोग मॅग्झीनच्या कव्हर पेजवर सलमान-कतरिना हटके अंदाज पहायला मिळत आहे.

यात दोघांनीही ब्लॅक ड्रेस घातला आहे. दोघांचा ग्लॅमरस अंदाज लक्षवेधी ठरत आहे.

या चित्रपटाचा ट्रेलर अत्यंत लोकप्रिय ठरला. त्याला 700 हजारहून अधिक लाईक्स मिळाले. आस्ट्रिया, ग्रीस, मोरक्को, अबु धाबी आणि भारत या देशात चित्रपटाचे शूटिंग झाले आहे. 

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number