‘सैराट’ चित्रपटाच्या हिंदी रिमेकचं पोस्टर लाँच

वृत्तसंस्था, मुंबई   करण जोहरच्या धर्मा प्रॉडक्शन्सची निर्मिती असलेल्या ‘सैराट’ चित्रपटाच्या हिंदी रिमेकचं पोस्टर लाँच करण्यात आलं आहे. शशांक खैतान या चित्रपटाच्या दिग्दर्शनाची धुरा सांभाळणार असून सिनेमाचं नाव ‘धडक’ असेल. श्रीदेवीची मुलगी जान्हवी कपूर ‘आर्ची’च्या तर शाहीद कपूरचा भाऊ इशान खट्टर ‘परशा’च्या भूमिकेत दिसणार आहे.

‘सैराट’ चित्रपटाच्या हिंदी रिमेकचं पोस्टर लाँच

वृत्तसंस्था, मुंबई

 

करण जोहरच्या धर्मा प्रॉडक्शन्सची निर्मिती असलेल्या ‘सैराट’ चित्रपटाच्या हिंदी रिमेकचं पोस्टर लाँच करण्यात आलं आहे.

शशांक खैतान या चित्रपटाच्या दिग्दर्शनाची धुरा सांभाळणार असून सिनेमाचं नाव ‘धडक’ असेल.

श्रीदेवीची मुलगी जान्हवी कपूर ‘आर्ची’च्या तर शाहीद कपूरचा भाऊ इशान खट्टर ‘परशा’च्या भूमिकेत दिसणार आहे.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number