हॅप्पी बर्थडे तैमुर…. पटौदी पॅलेसमध्ये दणक्यात झाल सेलिब्रेशन

वृत्तसंस्था, नवी दिल्ली सैफ़-करीनाचा लाडका नवाब तैमुरचा पहिला वाढदिवस मोठ्या  धुमधडाक्यात साजरा करण्यात आला आहे. पटौदी पॅलेसमध्ये हे बर्थडे सेलिब्रेशन झाल. तैमुरच्या वाढदिवसासाठी कपुर आणि खान कुटुंब खुपच उत्सहाने तयारी करत होते. तैमुरच्या या पहिल्या वाढदिवसाचे फोटो सोशल मिडीयावर व्हायरल झाला आहे. तैमुरच्या वाढदिवसाच्या निमित्ताने सैफ़-करीनाने तैमुरसोबत चांगला वेळदेखील घालवला. 

हॅप्पी बर्थडे तैमुर…. पटौदी पॅलेसमध्ये दणक्यात झाल सेलिब्रेशन

वृत्तसंस्था, नवी दिल्ली

सैफ़-करीनाचा लाडका नवाब तैमुरचा पहिला वाढदिवस मोठ्या  धुमधडाक्यात साजरा करण्यात आला आहे. पटौदी पॅलेसमध्ये हे बर्थडे सेलिब्रेशन झाल.

तैमुरच्या वाढदिवसासाठी कपुर आणि खान कुटुंब खुपच उत्सहाने तयारी करत होते.

तैमुरच्या या पहिल्या वाढदिवसाचे फोटो सोशल मिडीयावर व्हायरल झाला आहे.

तैमुरच्या वाढदिवसाच्या निमित्ताने सैफ़-करीनाने तैमुरसोबत चांगला वेळदेखील घालवला. 

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number